Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Gold Jewellery Price: सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात 67% वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीचा ग्राहकांच्या अंतिम बिलावर किती परिणाम होऊ शकतो आणि दागिने खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात, जाणून घ्या.
Gold Jewellery will Expensive

Will Gold Jewellery Get Costlier? Hallmarking Fee Hiked by 67%; Check the Impact on Your Bill

eSakal

Updated on

Gold jewellery hallmarking rules India: देशभरात गणपती उत्सव सुरू असून लवकरच इतर सणासुदीचा आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. गणपतीनंतर नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, या काळात सोन्याच्या हॉलमार्किंगशी संबंधित एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com