
Gold Loan New Rule: रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गोल्ड लोन देणाऱ्या बँका आणि एनबीएफसींच्या मनमानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आज झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, केंद्रीय बँक लवकरच गोल्ड लोनबाबत नवीन नियम जाहीर करेल.