
Gold Price Outlook
Sakal
सोनं सध्या तेजीच्या टप्प्यात असून जागतिक कारणांमुळे त्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
सेंट्रल बँकांची खरेदी, डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न आणि रुपयातील घसरण हे या वाढीमागचे मुख्य घटक आहेत.
तज्ञांचे मत आहे की सोन्यातील तेजी अजून काही काळ टिकू शकते.
Gold Price Outlook: सोनं हे नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानलं गेलं आहे. पण यावेळी झालेली सोन्याच्या किमतीतील झपाट्याने वाढ केवळ महागाई किंवा लोकांच्या खरेदीवर अवलंबून नाही. या वाढीमागे जागतिक कारणे आहेत.