Gold Rate: खरेदी करायचं की विकायचं? 10 दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये होतेय घसरण

Gold prices fall for 10 consecutive days after reaching all-time high: सोन्याच्या या घसरणीचे ज्वेलर्सनी स्वागत केले आहे. दीर्घकाळापासून थांबलेले ग्राहक आता पुन्हा एकदा बाजारात परत येऊ शकतात, असे त्यांचे मत आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price Today Sakal
Updated on

Todays Gold Price: मागच्या दहा दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट दिसून येत आहे. याआधी सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या. मात्र, त्यानंतर दरात येत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदार, व्यापारी आणि ज्वेलर्स यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ८ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती आणि ते सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर आलेल्या घसरणीमुळे १८ ऑगस्ट रोजी २२ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ९,२८० रुपये प्रति १० ग्रॅम होता.

Gold Silver Price Today
Monorail Video: काच तोडली अन् प्रवाशांची सुटका! पण उंचावरून चालणारी मोनोरेल बंद कशी पडली? कारण समोर, पाहा सुटकेचा थरारक व्हिडिओ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com