

Gold Prices Fall by Rs 29,000 in Two Months; Check Latest Rates in Mumbai and Pune
eSakal
Mumbai Gold Silver Price Today: या वर्षाच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, आता दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण सुरू झाली आहे. देशांतर्गत बाजारात गेल्या आठवड्याभरात सोनं तब्बल 10 हजार रुपयांनी, तर गेल्या दोन महिन्यांत सुमारे 29 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज, 17 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत.