
Gold Price Prediction: सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 93,000 रुपयांच्या पातळीवर आहे. येत्या वर्षभरात सोन्याचा भाव 1,37,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे किमती वाढण्याचा कल दिसून येत आहे.
कमोडिटी तज्ज्ञ किशोर नर्ने यांच्या मते, सोन्याच्या भावात काही काळासाठी $3,200 प्रति औंसच्या आसपास अस्थिरता दिसू शकते, परंतु दीर्घकाळात किमती आणखी वाढतील.