

Gold Price Crash Ahead? Goldman Sachs Predicts $500 Drop in Gold by Year-End
eSakal
Gold Rate Prediction: 2025 वर्षात सुरू झालेले सोन्याच्या भावतील मोठे चढ-उतार २०२६ वर्षातही कायम आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणारे ग्राहक आणि यात सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चांगलेच संभ्रमात आहेत. यातच आता जगातील बहुचर्चित गुंतवणूक संस्था गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) ने महत्त्वाचे भाकीत केले आहे.