
Gold Rate Today in India: शारदीय नवरात्राची सुरुवात 22 सप्टेंबरला झाली आणि त्यानंतर सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. आज 30 सप्टेंबरलाही भाव वाढले आहेत. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी ₹1,16,560 पर्यंत पोहोचला असून 22 कॅरेटच्या भावातही वाढ झाली आहे.