Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

Gold Gets Cheaper Ahead of Dussehra; Check Latest rates: दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. आज महाराष्ट्रात 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत आणि चांदीचा भाव काय आहे, जाणून घ्या.
Gold rates on Dussehra

Gold Price Today: Gold Rates Fall Before Dussehra; Check 22K and 24K Prices in Maharashtra

eSakal

Updated on: 

Gold rates fall ahead of Dussehra: सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच आहेत. आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी आठवड्याच्या पहिल्याच देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पितृपक्षामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत होती मात्र मागच्या 3 दिवसानंतर सोनं अचानक महागलं. पण आज सोनं स्वस्त झाल्याने दसऱ्याआधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com