

Why Gold Rates Are Falling in India
esakal
Gold Silver Rate Today: सोन्याच्या किमतींमधील घसरण सुरूच असून, सलग तिसऱ्या सत्रात सोन्याचे दर कमी झाले आहेत. ताज्या घसरणीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे २,२०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ४०० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात देशांतर्गत बाजारात कोणताही बदल झालेला नसून, एक किलो चांदीचा भाव १ लाख ८७ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा