

Gold Rate Today
esakal
Summary
सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२२,७३० प्रति १० ग्रॅम झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीत ₹१,१२,५१० प्रति १० ग्रॅम आहे.
Gold Silver Price Today: देशातील सोन्याच्या किमतीतील सलग चार दिवस होत असलेली आज घसरण थांबली आहे.आज ७ नोव्हेंबर रोजी सकाळी सोन्याचे भाव वाढले. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२२,७३० रुपये झाला. इतर शहरांमध्येही भाव वाढले आहेत. २२ कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झाली आहे तर चांदीमध्येही पुन्हा वाढ झाली आहे. देशातील प्रमुख शहरांतील सोने आणि चांदीचे भाव जाणून घेऊया.