Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 4,077.35 डॉलर आणि स्पॉट सिल्व्हर 50.89 डॉलर वर स्थिर आहे.जागतिक अनिश्चिततेमुळे केंद्रीय बॅंका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत, ज्यामुळे सोने दीर्घकालीन स्थिर राहण्याची शक्यता वाढते.
India’s latest IBJA gold and silver rates showing price decline across purity categories, with global market trends remaining steady.

India’s latest IBJA gold and silver rates showing price decline across purity categories, with global market trends remaining steady.

esakal

Updated on

Summary

  1. आज सोने व चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचे IBJA च्या दरांवरून दिसते.

  2. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२२,९२४ रुपये नोंदले गेले.

  3. चांदीचा दर ९९९ शुद्धतेसाठी प्रति किलो १,५४,९३३ रुपये झाला.

Gold Price Today India : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत असतात मात्र आज या दोन्ही मौल्यवान धातुंच्या भावात घसरण झाली आहेइंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, मंगळवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२२,९२४ रुपये तर. चांदीचीही किमतीही प्रति किलो १,५४,९३३ रुपये इतकी झाली. दिल्लीत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२९,७०० रुपये झाली, तर चांदीच्या किमती प्रति किलो १,६३,८०० रुपये झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com