Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gold Price July 16 : अमेरिका-इराण तणावामुळे सोन्याच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार दिसत आहेत. १६ जुलै रोजी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ₹1,43,730 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीच्या भावातही घट झाली आहे.
Gold Rate today

City-wise Gold Rates

esakal

Updated on

Gold Silver Rate Today: अमेरिका आणि इराणमध्ये संघर्षामुळे सोन्याच्या दरात नेहमी चढ-उतार होत आहेत. आज देशात सोन्याचे भाव पुन्हा एकदा वधारले असून, बहुतांश शहरांमध्ये भावात वाढ झाली आहे. १६ जुलैच्या सकाळी राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,७३० रुपयांवर पोहोचला. मुंबई आणि कोलकातामध्ये हे दर प्रति १० ग्रॅम १,४३,५८० रुपये होते, तर चेन्नईमध्ये हा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,७९० रुपये होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com