

Gold and silver rates fall sharply across major Indian cities ahead of Tulsi Vivah 2025, reflecting ongoing market correction and investor profit booking.
esakal
Summary
तुळशी विवाहाच्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले असून सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण नोंदली गेली.
२४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम २,६२० ने स्वस्त होऊन १,२३,१५० रुपयांवर आलं आहे.
२२ कॅरेट सोनं एका आठवड्यात ₹२,४०० ने घसरून १,१३,१६० रुपयांवर आले आहे.
देशात सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव २,६२० रुपयांनी घसरला आहे.राजधानी दिल्लीत ही भाव प्रति १० ग्रॅम १२३,१५० रुपयांवर आली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर, एका आठवड्यात तेही २,४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. २ नोव्हेंबर रोजीचे देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर जाणून घेऊया...