What Is Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक वाढ, चांदीही ३१०० रुपयांनी महागली; तुमच्या शहरात आज काय आहे भाव? जाणून घ्या

Gold Rate Today : अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढल्याने सलग दुसऱ्या दिवशी सोने–चांदीचे दर वाढले. दिल्लीत २४ कॅरेट सोने आज १० रुपयांनी आणि दोन दिवसांत ६६० रुपयांनी महागले. २२ कॅरेट सोने देखील आज वाढले.
Gold and silver prices rise sharply across major Indian cities as global market trends and expected US Fed rate cuts push precious metal rates higher.

Gold and silver prices rise sharply across major Indian cities as global market trends and expected US Fed rate cuts push precious metal rates higher.

esakal

Updated on

अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम १० रुपयांनी महागले आहे आणि २२ कॅरेट सोने देखील १० रुपयांनी महागले आहे.

दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम ६६० रुपयांनी वाढल्या आहेत आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ६१० रुपयांनी वाढला आहेत. आता चांदीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी चांदी महागली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर, दोन दिवसांत एक किलो चांदी ३१०० रुपयांनी वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com