Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?
Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावातील वाढ थांबली असून आज भाव घसरले आहेत. दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,18,830 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. मात्र, चांदी अजूनही तेजीत आहे.
Gold Price Today: दसरा संपताच सोन्यातील भाव वाढीला अचानक ब्रेक लागला आहे. अनेक दिवस रोज नवा उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या किमती आज घसरल्या. दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये भाव कमी झाले असून, चांदी मात्र अजूनही वाढत आहे.