Gold Price Today

Gold Price Today

Sakal

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; गुंतवणूकदारांनी कमावला नफा, काय आहे आजचा भाव?म

Gold Rate Today in India: आज शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,18,670 प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.
Published on

Gold Rate Today: आज शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी देशातील सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव आता ₹1,18,670 प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. याआधी शारदीय नवरात्रीपासून ते दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव जवळपास दररोज नवा उच्चांक गाठत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com