Gold Rate: सोन्याचा फुगा लवकरच फुटणार? भाव 40 टक्क्यांपर्यंत घसरणार; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा

Gold Prices May Drop: सोने सध्या रेकॉर्ड पातळीवर पोहोचले आहे, पण तज्ज्ञांचा इशारा आहे की हा फुगा असू शकतो. नवरात्रीच्या काळात किंमतींमध्ये थोडीशी घसरण झाली असून आज सोने ₹1,13,580 प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.
Gold Prices May Drop

Gold Prices May Drop

Sakal

Updated on

Gold Rate Today: सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. दररोज स्वतःचेच रेकॉर्ड मोडत असलेला हा पिवळा धातू ₹1.13 लाखांच्या पुढे गेला आहे, तर चांदी दीड लाख रुपयांचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे. लग्नसराई असलेल्या लोकांची मात्र चिंता वाढली आहे.

नवरात्रीच्या काळात थोडीशी घसरण दिसून आली असून आज सोन्याचा भाव ₹1,13,580 प्रति 10 ग्रॅमवर आला आहे, जो कालच्या तुलनेत कमी आहे. जीएसटी स्लॅबमध्ये बदल झाल्यानंतर स्वस्त सोने मिळेल अशी अपेक्षा होती, पण सरकारने सोन्या चांदीला या सवलतीतून वगळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com