
Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या भावात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आज 27 जून 2025 रोजी शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 98,930 रुपये आहे, तर काल त्याचं मूल्य 98,940 रुपये होतं.
म्हणजेच किंमत 10 रुपयांनी खाली आली. तसेच 22 कॅरेट सोनं 90,680 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 74,190 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जात आहे.