Gold Price on Dhanteras: धनत्रयोदशीच्या आधी सोनं 3,200 रुपयांनी महागलं; तर चांदी 7 हजारांनी स्वस्त

Gold Price on Dhanteras: धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक. त्याउलट चांदीचा भाव 7,000 रुपयांनी घसरून 1,77,000 रुपये प्रति किलोवर आला आहे. सणासुदीतील वाढती मागणी, गुंतवणूकदारांचा कल आणि डॉलर इंडेक्स घसरल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत.
Gold Price on Dhanteras

Gold Price on Dhanteras

Sakal

Updated on

Gold Price on Dhanteras: देशभरात आज धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा होत असताना, सोनं खरेदी करणार्‍यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडी निराशा दिसत आहे. कारण, सणाच्या आदल्या दिवशीच सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3,200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,34,800 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com