२२ कॅरेट सांगून विकलं जातंय २० कॅरेट सोनं? रेनियम पावडरच्या भेसळीची चर्चा, सराफा बाजारात खळबळ!

Rhenium Powder In Gold : सध्या सोन्यात रेनियम (Rhenium) पावडर मिसळून वजन वाढवण्याच्या एका प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे झालेल्या प्रयोगामुळे सोन्याच्या शुद्धतेच्या तपासणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Gold Adulteration

Gold Adulteration

esakal

Updated on: 

सोने खरेदी करताना प्रत्येक ग्राहक शुद्धतेची खात्री करूनच दागिने खरेदी करतो. त्यासाठी दागिन्यांवरील हॉलमार्क तपासला जातो, तर अनेकजण दुकानातील मशीनद्वारे सोन्याची शुद्धताही तपासून घेतात. मात्र, सोन्यात अशी एखादी धातू मिसळली गेली की सामान्य तपासणी मशीनलाही त्याचा अंदाज आला नाही, तर ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. सध्या सोन्यात रेनियम पावडर मिसळून वजन वाढवण्याच्या एका प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे झालेल्या प्रयोगामुळे सोन्याच्या शुद्धतेच्या तपासणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...