

Gold Price Today: Gold Becomes Cheaper by ₹28,000! Prices Continue to Fall After Diwali; Check City-Wise Rates
eSakal
Gold Price Today Mumbai: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिवाळीनंतर गोड बातमी आहे. कारण दिवाळीनंतरही सोन्याच्या भावतील घसरण कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सोन्याचा भाव तब्बल 1,64,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता त्यानंतर 2 महिन्यांतच सोनं तब्बल 28 हजारांनी स्वस्त झालं आहे. त्यातच आज देखील कमोडिटी आणि सराफा बाजारात सोनं चांदीच्या भावात घसरण झाल्याने खरेदीआधी भाव नेमका किती आहे हे जाणून घ्या.