

Gold Rate Prediction: Gold Price to Cross ₹2 Lakh by 2030? Expert Gives Major Estimate
eSakal
Gold Rate in 2030: सोन्यावरील सध्याची कररचना कायम राहिल्यास सोन्याचे भाव २०३० पर्यंत दोन लाख रुपये प्रतिदहा ग्रॅमच्या पुढे जातील, असा अंदाज पु. ना. गाडगीळ ॲंड सन्सचे संचालक अमित मोडक यांनी व्यक्त केला. जागतिक आर्थिक अनिश्चितता, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची वाढलेली खरेदी आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे सोन्याकडे गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहण्याचा कल वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.