

Gold Rate Today: 24 Carat and 22 Carat Prices
esakal
सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच आज, १० नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात किंचित घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर बाजार सुरू होण्यापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा वायदा भाव ०.०४ टक्क्यांनी म्हणजेच ६० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,४३,१०६ रुपयांवर आला. मागील व्यवहाराच्या दिवशी हा भाव १,४३,१६६ रुपये होता.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा