
थोडक्यात
रक्षाबंधनानंतर सोन्याच्या भावात ३०० रुपयांपर्यंत घट झाली आहे.
२४ कॅरेट सोने दिल्लीमध्ये ₹१,०२,४३० प्रति १० ग्रॅम दराने व्यापार करत आहे.
चांदीचा भाव ₹१,१७,००० प्रति किलो असून १०० रुपयांनी कमी झाला आहे.
Gold Price Today: आज सोमवार ११ ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या भावात ३०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. दिल्ली, आज २४ कॅरेट सोन्याची भाव १,०२,२०० रुपयांच्या वर व्यापार करत आहे. ११ ऑगस्ट २०२५ साठी सोने आणि चांदीचा भाव जाणून घ्या.