
Gold jewellery displayed at a bullion shop as 24-carat gold prices hit record highs in India amid rising global demand and market volatility.
esakal
Summary
2025 मध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये 60% पेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
जागतिक संकटांच्या काळात सोन्याचे दर ऐतिहासिकदृष्ट्या वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
सोन्याच्या भाववाढीची प्रमुख कारणे म्हणजे भू-राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांची खरेदी, व्याजदर बदल आणि भारत-चीनची मागणी.
सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढत होत आहे. सोन्याचा भावात रोज नवीन विक्रम होताना दिसत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१९,९४१ रुपये इतका झाला तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम १,४९,४४१ रुपये झाला आहे.