

Gold Becomes Cheaper Today! Should You Buy Now? Check the Latest Gold Rates
eSakal
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मोठ्या वाढीनंतर आज पहिल्यांदा सोनं स्वस्त झालं आहे. आजच्या घसरणीनंतर महाराष्ट्रात 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा तसेच चांदीचा भाव किती आहे जाणून घ्या.