
Gold and silver jewelry on display in a showroom as prices drop on Diwali Padwa 2025; festive demand boosts jewelry sales across India.
esakal
Summary
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे सोन्याचे दर वेगवेगळे आहेत.
अलीकडील घसरणीचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांनी नफा-वसुली केली.
तज्ञांच्या मते पुढील काही महिन्यांत सोन्याचा भाव ₹१.५० लाखांपर्यंत जाऊ शकतो.
भारतात सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. यात किंचित बदल देखील होत असतात. आज दिवाळी पाड्व्याला सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२७,६३३ रुपये आहे. तर चांदीच्या भाव प्रति किलोग्रॅम ६,१८० रुपयांनी घसरून १,६३,०५० रुपये झाला.