Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

Gold Price 22K & 24K Rates: गणेश चतुर्थीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, गेल्या तीन आठवड्यांत सोनं तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. सणासुदीच्या काळात सोनं खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना ही घसरण दिलासा देणारी असून, जाणून घ्या आजचा 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचा ताजा भाव.
Gold Rate Today

Gold Becomes Cheaper on Ganesh Chaturthi! ₹10,000 Fall, Check Today’s Latest Price

eSakal

Updated on

Gold Rate on Ganesh Chaturthi: गेल्या महिन्यात महागलेल सोनं आता सप्टेंबर महिन्यात स्वस्त होताना दिसत आहे. आज गणेश चतुर्थीच्या सणाच्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरात चांगली घसरण झाली असून मागच्या 3 आठवड्यांत सोनं जवळपास 10 हजारांनी स्वस्त झालं. सोन्याच्या भावातील ही घसरण पुढच्या काळात येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमी ग्राहकांना दिलासा देणारी आहे. आजच्या घसरणीनंतर तुमच्या शहरात सोनं किती रुपयांना मिळतंय पाहा...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com