

Gold Rate Today
Sakal
Gold Price Today : MCX वर सोन्याचा भाव आज 0.8 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,22,400 वर उघडला. मागील व्यवहारात तो ₹1,23,451 होता. सोन्यासोबतच चांदीचा भावतही मोठी घसरण बघायला मिळाली. चांदी तब्बल 3.09 टक्क्यांनी घसरून ₹1,42,910 प्रति किलोवर उघडली. मागील सत्रात चांदी ₹1,47,470 प्रति किलोवर होती.