

Gold Rate Today
Esakal
Silver Price Today : काल सोनं-चांदी दोन्हींच्या भाव मोठी तेजी बघायला मिळाली होती मात्र आज सकाळच्या सत्रात देशांतर्गत फ्युचर्स बाजारात सोनं-चांदीच्या भावात घसरण दिसून आली. नफावसुली, अमेरिकन डॉलरमध्ये झालेली मजबुती आणि जागतिक भू-राजकीय तणावात आलेली शिथिलता यामुळे ही घसरण झाली.