Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना झटका! 10 ग्रॅमचा ताजा दर पाहा

Gold-Silver Rate Today: सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सलग तिसऱ्या दिवसाच्या भाववाढीनंतर महाराष्ट्र आणि दिल्लीतील सोनं-चांदीचे आजचे भाव पाहा.
Gold-Silver Rate Today

Gold Prices Surge Again! Check Today’s 10 Gram Gold Rate Before You Buy

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज सकाळी सोन्याच्या बाजारात मात्र ग्राहकांची निराशा झाली. कालच्या स्थिर भावानंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी 6 महिन्यांच्या सर्वात स्वस्त दरात मिळणार सोनं मात्र गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात महागलं आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा भाव किती आहे पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com