

Gold Price Shock! Gold Becomes ₹16,000 Costlier; Check Today’s 10 Gram Rate
eSakal
Gold Silver Rate Today: ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या भावात चांगलेच चढ-उतार दिसून आले. महिन्याच्या सुरुवातीला स्वस्त झालेलं सोन्याने आता ग्राहकांना रडवले आहे. 1 ऑगस्टच्या तुलनेत आज 20 दिवसांनी सोनं तब्बल 16 हजारांनी महागलं आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. आज एकाच दिवसात सुमारे 4,300 रुपये प्रति तोळा तर 43,000 रुपये प्रति 10 तोळा इतकं महाग झालं आहे.