

Gold Rate Today: Gold Prices See a Major Shift Before Dussehra! Check 22K, 24K Gold Rates
eSakal
https://youtu.be/EFJaFjSHj_E?si=EqAKW6o9oashkcUW Gold Prices See a Major Shift Before Dussehra! Check 22K, 24K Gold Rates: येत्या 10 दिवसांवर दसरा असताना सोन्याच्या भावात मात्र मोठा बदल झाला. गेल्या आठवडाभरात मोठी घसरण होत होती मात्र काल आणि आज सलग 2 दिवस सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून आता ग्राहकांची चिंता वाढली आहे. आजच्या वाढीनंतर सोनं किती रुपयांना मिळतय पाहा.