

Gold Prices Crash! Lowest Level in 165 Days; Check Today's Latest Gold Rates
eSakal
Gold Price Today: भारतीय लोकांसाठी सोनं हे केवळ गुंतवणूक नसून परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येक शुभ मूहर्त, सण-उत्सव आणि लग्नसभारंभाच्या वेळी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र 2026 वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या भावाने नव-नवे उच्चांक गाठले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोनं खरेदी चिंतेचा विषय बनला होता. मात्र आज जून महिन्यातील विक्रमी घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजचा भाव हा गेल्या 5 महिने 15 दिवसांतील म्हणजेच 165 दिवसांतील सर्वात स्वस्त दर असल्याने आजचा भाव जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.