Gold Rate Today: सोन्याच्या भावाने पुन्हा रचला इतिहास, चांदी 1 लाखाच्या पुढे, भाव वाढण्याची तीन कारणे कोणती?

Gold Price And Silver Rate Today: लग्नसराईपूर्वी आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सराफ बाजारात, जीएसटीशिवाय 24 कॅरेट सोने आज 889 रुपयांच्या वाढीसह 89306 रुपयांवर उघडले.
Gold Price And Silver Rate Today
Gold Price And Silver Rate TodaySakal
Updated on

Gold Price And Silver Rate Today: लग्नसराईपूर्वी आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सराफ बाजारात जीएसटीशिवाय 24 कॅरेट सोने आज 889 रुपयांच्या वाढीसह 89306 रुपयांवर उघडले. हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे. तर चांदीच्या भावात 1159 रुपयांची वाढ झाली आहे.

आज चांदी 1,00,934 रुपये प्रति किलो आहे. 20 मार्च रोजी पहिल्यांदा सोन्याचा भाव 88,761 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता. आज हा विक्रम मोडीत निघाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com