Gold Rate Today : 5 दिवसांच्या घसरणीनंतर सोनं-चांदीचा जोरदार कमबॅक! सोनं 4% तर चांदी 6% महागली, पाहा आजचा भाव

Gold Silver Price Today : सकाळच्या सत्रात देशातील सराफा बाजारात आणि MCX वर सोन्या-चांदीच्या भावात जोरदार वाढ दिसून आली. स्पॉट मार्केटमधील मजबूत मागणी आणि डॉलरच्या कमजोरीमुळे किमतींना मोठा आधार मिळाला.
Gold & Silver Prices Rebound After 5-Day Fall; Gold Up 4%, Silver Jumps 6%

Gold & Silver Prices Rebound After 5-Day Fall; Gold Up 4%, Silver Jumps 6%

eSakal

Updated on

Silver Rate Today : अलीकडच्या काही दिवसांत सोन्याचे भाव सातत्याने घसरत होते. मात्र आता सोन्याने जोरदार पुनरागमन केले आहे. बाजारातील आकडेवारीनुसार, सलग चार दिवसांच्या तीव्र घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आज सराफा बाजारात सोनं तब्बल 6,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 40,000 रुपयांनी महागली आहे तर MCX बाजारात सोनं 4% आणि चांदी 6 टक्क्यांनी वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com