

Gold Rate Today: Gold Prices Crash by ₹5,120 in Just 30 Minutes; Check Latest Rates
eSakal
Gold Rate Today Mumbai: दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण सुरू असून, आज 20 नोव्हेंबरला सोन्याने वर्षभरातील एका दिवसातील मोठ्या घसरणीची नोंद केली. सराफा बाजार उघडताच सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम तब्बल 5,120 रुपयांनी घसरला. गेल्या तीन दिवसांत सोनं जवळपास 10,500 रुपयांनी स्वस्त झालं असून, दिवाळीनंतर आतापर्यंत भावात सुमारे 19 हजार रुपयांची घसरण झाली आहे.