

Gold Rate Today: Gold Down 17%, Silver Slumps 44% From Peak — Check City-Wise Prices
eSakal
Silver Rate Today : भारतीय संस्कृतीमध्ये सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. अशातच मागच्या महिन्यात देशभरात सोन्याची भाव गगनाला भिडले होते. मात्र गेल्या 2 आठवड्यात सोनं-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा सराफा बाजारात भाव घसरले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.