

Gold and Silver Prices Crash: Gold Down ₹19,000, Silver Cheaper by ₹98,000
eSakal
Gold Price Today : भारताच्या MCX बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 19 हजारांनी उतरून 1,49,075 रुपये तर चांदीचा भाव प्रति किलो तब्बल 98 हजारांनी स्वस्त होऊन 2,91,922 रुपये झाला आहे. जागतिक सोनं बाजारात शुक्रवारपासून जोरदार नफावसुली सुरू झाली आणि त्यामुळे कालपासून सोन्या-चांदीच्या भावात ही जोरदार घसरण झाली आहे.