Gold Rate Today : देशभरात सोने आणि चांदी स्वस्त! तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Gold Rate Today : कमजोर जागतिक ट्रेंड आणि मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $४,०६१.५३ प्रति औंस झाली आहे. चांदीचा दरही घसरून ₹१,६४,९०० प्रति किलो झाला आहे.
Gold and silver prices in India

Gold and silver prices

esakal

Updated on

Summary

  1. सोन्याचे भाव आज अचानक घसरले असून दिल्लीत २४ कॅरेट १,२४,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत.

  2. २२ कॅरेट सोनं दिल्लीत १,१४,०४० प्रति १० ग्रॅमवर आले आहे.

  3. मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे व बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट १,२४,२५० आणि २२ कॅरेट १,१३,८९० रुपये आहे.

Gold Silver Rate Today: सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात, आज सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२४,४०० रुपयांवर आलाय. देशभरातील इतर शहरांमध्येही सोन्याचे भाव घसरले. कमकुवत जागतिक कल आणि मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे, ज्यामुळे देशांतर्गत किमतींवर परिणाम झाला आहे. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस ४,०६१.५३ डॉलर्सवर घसरली आहे. देशभरातील काही प्रमुख शहरांमधील ताज्या सोन्याचे भाव जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com