

Latest gold and silver price update showing rising 24K and 22K gold rates across major Indian cities after the US Fed interest rate cut.
esakal
India Gold Rate : आज ११ डिसेंबर रोजी सकाळी सोन्याचे भाव वाढले. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३०,४७० रुपयांवर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १३०,३२० रुपयांवर पोहोचला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने डिसेंबरच्या बैठकीत प्रमुख व्याजदरात ०.२५% कपात केली. हा दर आता ३.५०-३.७५% इतका आहे. यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीला चालना मिळू शकते.