
आज २४ कॅरेट सोन्याचा दर १०००२३ रुपये प्रति १० ग्रॅम असून इतर कॅरेटचे भावही कमी झाले आहेत.
१४ ऑगस्ट रोजी जागतिक ट्रेंडमुळे दिल्ली बाजारात सोन्याचे दर ४०० रुपयांनी वाढले.
सोन्याच्या किमती डॉलर-रुपया दर, जागतिक परिस्थिती, स्थानिक मागणी आणि करांवर अवलंबून असतात.
Gold Price Today: सोने आणि चांदीच्या भावामध्ये सतत बदल होत आहेत. बहुतेक ट्रेंड तेजीकडे आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सोमवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १०००२३ रुपये, तर चांदी प्रति किलो ११४९३३ रुपये झाली. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव ती काय आहेत ते जाणून घ्या. आठवड्याच्या पहिल्यात दिवशी सोन्याचा भाव थोडा कमी झाला आहे.