
Gold jewellery and silver bars representing today’s record-high market rates in India
Summary
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रमुख शहरांमध्ये १,१४,६५० ते १,१४,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदीच्या भावात आठवड्याभरात २५,००० रुपये प्रति किलोची वाढ होऊन आता १,८०,००० प्रति किलो दर आहे.
जागतिक बाजारात स्पॉट सोने ३,९९२.८०/oz डॉलर आणि चांदी ५०.०१/oz डॉलरवर पोहोचली आहे.
सोने आणि चांदीच्या भावात आठवड्याभरात मोठी वाढ झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या भावात एका आठवड्यात ५,६८० रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आता प्रति १० ग्रॅम १,२५,२३० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्यात ५,२०० रुपयांची वाढ झाली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमधील आजच्या ताज्या सोन्याच्या किमती जाणून घेऊया.