

भारतात सोन्याच्या किमती आठवड्याभरात वाढल्या आहेत. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७६० रुपयांची वाढ झाली आहे, तर २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७०० रुपयांची वाढ झाली आहे. २३ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १२५,९९० रुपये होती. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस ४,०६१.९१ डॉलर आहे. देशभरातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे भाव जाणून घेऊया.