

Gold Rate Today
Sakal
आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशभरात सोन्याचे भाव घसरले आहेत. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३४,३२० रुपये आहे. मागील आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव २६० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव २५० रुपयांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ४,३२२.५१ डॉलर आहे. देशभरातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव काय आहेत हे जाणून घेऊया.