Gold Rate Today : महाराष्ट्रात थंडी, पण सोन्याचे भाव मात्र गरम! जाणून घ्या देशभरातील आणि महाराष्ट्रातील आजचे ताजे भाव

Gold Silver Rate Today: मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण सुरू होती. मात्र आज पुन्हा सोन्याने आपली चमक दाखविली आहे.
Gold Silver Rate Today

Gold Rate Today

Sakal

Updated on

Gold and Silver Price : कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत, तर चांदीनेही आपली चमक दाखविली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹1,200 ने वाढला तर 22 कॅरेटचा भाव ₹1,110 ने वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com