Gold Rate Today Falls: Prices Drop in Morning Trade, Buyers Get Relief
eSakal
Personal Finance
Gold Rate Today : सोनं आणखी स्वस्त! जागतिक घडामोडींचा परिणाम; ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा ताजा भाव
Gold and Silver Price : तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत झाल्यास आणि व्याजदर उच्च राहिल्यास सोने-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी होते, त्यामुळे दरात घसरण दिसून येते.
Silver Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सकाळीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण नोंदवली गेली. अमेरिकेतील मजबूत रोजगार आकडेवारी जाहीर झाल्यानंतर फेडरल रिझर्व्हकडून लवकर व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी झाल्याने सोनं-चांदीवर दबाव वाढला आणि किंमती घसरल्या. आज स्पॉट गोल्डचा दर 0.4 टक्क्यांनी घसरून 5,058.64 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.

