Gold Rate Today: सोनं खरेदी करण्यापूर्वी आजचे दर पाहा! 24, 22 आणि 18 कॅरेट सोनं कितीला?

Latest 24K and 22K Prices in Your City: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या चढ-उतारांनंतर आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत, तसेच चांदीचा भाव काय आहे, जाणून घ्या.
Gold Rate Today: Check 24K, 22K and 18K Gold Prices in India, Maharashtra and Delhi

Gold Rate Today: Check 24K, 22K and 18K Gold Prices in India, Maharashtra and Delhi

eSakal

Updated on: 

Gold Price Today Mumbai: गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यात लग्नसराईच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भावात अचानक वाढ झाली होती. त्यानंतर काल चक्क सोनं-चांदीच्या भावात एकदम मोठी घसरण झाली होती. मात्र आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुमच्या शहरात सोन्याचा भाव नेमका किती आहे जाणून घ्या.

Loading content, please wait...