Gold rate today India
esakal
24K, 22K, 18K Latest Rates in Pune, Mumbai, Delhi: देशभरात सध्या लग्नाचा सिजन सुरु आहे. त्यामुळे सोनं चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, यासोबतच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. कधी भावात अचानक घट होताना दिसते तर कधी या किमतींमध्ये मोठ्या वाढ होते. काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहे. देशातील आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि वाढलेली मागणी याचा परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर होतो आहे.